Pension Increased : पेन्शन धारकांसाठी खुशखबर! आता मिळेल 50% वाढीव पेन्शन ,शासनाने दिली मान्यता !

Spread the love

Pension Increased : देशभरातील कित्येक पेन्शनधारकांसाठी आम्ही आनंदाची बातमी घेऊन आलो तुम्ही. जर पेन्शनचा लाभ घेत असाल तर नक्कीच शासनाच्या माध्यमातून तुम्हाला पुढे 50 टक्क्यांनी वाढीव पेन्शन मिळू शकते. पेन्शन वाढले की तुमच्या खात्यामध्ये अधिक पैसे जमा होऊ शकतील. अद्याप सर्व लोकांना याचा लाभ मिळाला नाही. पण कित्येक लोकांना याचा लाभ मिळू शकेल. जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरिता देशभरामध्ये मोहीम सुरूच आहेत. त्याचवेळी अशा बिकट परिस्थितीमध्ये पेन्शन मध्ये 50% वाढ ही कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

वाढीव निवृत्ती वेतन बाबत शासनाने सूचना दिल्या आहेत. 2006 मध्ये निवृत्त झालेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनधारक या सोबतच त्यांच्या कुटुंबातील नागरिकांना राज्य शासनाकडून लाभ मिळेल निवृत्ती वेतन मान प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यात आले असून यामध्ये अतिरिक्त निवृत्ती वेतन देण्याचे निर्देश मांडले आहेत.

या लोकांना आता 30% पर्यंत अतिरिक्त पेन्शन मिळेल. आता याविषयी अधिसूचना चारी करण्यात आली असून यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, 80 ते 85 वर्षाखालील जे कोणी निवृत्तीवेतनधारक नागरिक असतील त्यांना व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना 20 टक्के अतिरिक्त पेन्शन मिळेल. या सोबतच 85 ते 90 वयोगटातील पेन्शन धारक नागरिकांना या सोबतच कौटुंबिक पेन्शन धारक नागरिकांना मूळ पेन्शनच्या एकूण 30 टक्के पर्यंत जास्तीची पेन्शन देण्यात येईल.

50 टक्के जास्त पेन्शन

याशिवाय मित्रांनो 95 ते 100 वयोगटातील पेन्शन धारक नागरिकांना 50 टक्के अधिक पेन्शन मिळेल आणि शंभर वर्ष किंवा त्याहून अधिक वयोगटातील शासकीय कर्मचाऱ्यांना शंभर टक्के अतिरिक्त पेन्शन देण्यात येईल.

मित्रांनो जर जुन्या पेन्शन योजनेच्या फायद्याबद्दल आपण बोललो तर त्याच्या सर्वात मोठा फायदा असा आहे की, शेवटच्या काढलेल्या पगाराच्या आधारावर पुढील पेन्शन निश्चित केली जाते. याशिवाय महागाईचा दर वाढला की त्यामध्ये डीए सुद्धा वाढवला जातो. ज्यावेळी शासन नवीन वेतन आयोग लागू करत असते तेव्हा सुद्धा पेन्शन वाढवते.

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट साठी Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा

Leave a Comment