शिंदे सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन , 7 वा वेतन व वाढीव पगारही देणार : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी !

Spread the love

गेल्या काही दिवसापासून कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी कर्मचारी यांच्याकडून उपोषणे, आंदोलने तर काही कर्मचारी यांच्या कडून संपाच हत्यार सुद्धा उपसले जात आहे.

गेल्या वर्षी एसटी महामंडळातील कर्मचारी यांनी देखील शासनात विलीनीकरण करावे या आपल्या प्रमुख मागणी खाली इतर काही पूरक मागण्यासाठी तब्बल सहा महिन्यांचा संप पुकारला होता. तो संप तब्बल सहा महिने कालावधीपर्यंत चालला. त्यावेळी हे प्रकरण न्यायालयात गेले.न्यायालयात एसटी कर्मचारी यांना यांना वेळेवर वेतन मिळावे याची जबाबदारी राज्य शासनाने घेतली.

एसटी कर्मचारी याच्या पगारात थोडी वाढ पण शासनात विलीनीकरण शक्य झाले नाही. मात्र शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर एकही वेळ कर्मचारी वर्गाना वेळेवर वेतन मिळाले नाही. गुणरत्न सदावर्ते यांच्या मते, एसटी कर्मचारी वर्गाना नवोदित शिंदे फडणवीस सरकार सहज सोडणार नाही. इतकेच नाही तर एसटी महामंडळातील काही अधिकारी शरद पवार यांच्या धावणीला बांधलेले असल्याने या अधिकाऱ्यांच्या पिळवणूकीतून सदर कर्मचारी वर्गाना मृत्यु झाल्याचा गंभीर आरोप देखील या वेळी गुणरत्न सदावर्ते यांनी लागावला.

येणार्‍या काळात हे आपण सिद्ध करू असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. इतकेच नाही तर सदावर्ते यांनी शिंदे फडणवीस सरकारवर विश्वास टाकत हे सरकार कर्मचारी वर्गाना वेळेवर वेतन देईल, जुनी पेन्शन योजना सुध्दा लागू करणार आणि सातवा वेतन आयोग सुद्धा लागू करेल असे शाश्वती असल्याचे लागू करेल.

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट साठी Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा

Leave a Comment