Mhada Lottery Pune : पुणेकरांसाठी खुशखबर! म्हाडाच्या 6,058 घरांसाठी करा ऑनलाइन अर्ज ! कमी बजेटमध्ये सुंदर घर !

Spread the love

Mhada Lottery Pune : म्हाडाने आता त्यांच्या 6,058 सदनिकांच्या लॉटरी ची मुदत वाढ केली असून यंदा पहिल्यांदाच ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून संगणकीय प्रणाली द्वारे आवश्यक कागदपत्रे सादर करता येतील. त्यामध्येच विविध अडथळे आले होते. त्यामुळे लॉटरीची मुदत ही 25 फेब्रुवारी पर्यंत आणखी वाढवली आहे.

पुणे महामंडळाच्या माध्यमातून म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेमधील प्रथम प्राधान्य च्या अंतर्गत 2,900 सदनिकांचे याशिवाय 20 टक्के सर्वसामावेशक गृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून 2,400 सदनिकांचे व 636 सदनिकांचे असे सर्व मिळून 6 हजार 58 सदनिकांच्या संगणकीय सोडती करिता ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया 5 जानेवारी रोजी सुरू झाली होती. आता यामध्ये वाढ करण्यात आल्यापासून अंतिम तारीख ही 7 फेब्रुवारी होती पण ती वाढवून 15 फेब्रुवारी निश्चित केली आहे.

पुणे गृहनिर्माण प्रादेशिक विकास मंडळाच्या माध्यमातून दहावीने पूर्ण सॉफ्टवेअर वरून अधिकृत वेबसाईट याशिवाय मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे सर्व इच्छुक नागरिकांना घरी बसून नोंदणीची प्रक्रिया व अर्जाची प्रक्रिया याशिवाय ऑनलाइन पेमेंट ची प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आले. या सुविधेमुळेच आता नागरिकांना अर्ज करत असताना कोणतीही अडचण येणार नाही या ऑनलाईन प्रक्रियेमुळे सर्वसामान्य नागरिकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे. त्यामुळेच पुणे मंडळ हे म्हाडाच्या लॉटरीच्या प्रक्रियेत 25 फेब्रुवारी पर्यंत वाढ केली आहे.

पुणे महामंडळाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या ऑनलाईन पद्धतीने सोडती प्रक्रियेमध्ये स्वातंत्र्य सैनिक आरक्षण असलेले कर्मचारी आमदार खासदार यांना सादर आरक्षण प्रमाणपत्र मिळण्याबाबत वारंवार अडचणी येत होत्या. त्या लक्षात घेऊन प्रमाणपत्र सादर करण्याकरिता सूट देण्यात आली आहे. सादर अर्जदार व्यक्तींना घराचा ताबा मिळत असताना आरक्षणाचे प्रमाणपत्र सादर करणे बद्दल कारक असणार आहे.

सोडतीची तारीख ठरली

सर्व सदनिकांचे ऑनलाईन लॉटरी ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याशिवाय गृहमंत्री तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित असलेले प्रधान सचिव वलसा नायर सिंग याशिवाय उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लॉटरी चा कार्यक्रम मार्च महिन्यामध्ये पार पडला जाईल.

सोडत ऑनलाइन होणार

मित्रांनो ही आहे ऑनलाइन लॉटरीची संपूर्ण प्रक्रिया म्हाडाच्या माध्यमातून कोणत्याही एजंटला यामध्ये नियुक्त करण्यात आले नाही. संगणकीयकृत प्रक्रियेमध्ये मानवी हस्तक्षेप होऊ शकतो. त्यामुळे सर्व अर्जदारांनी म्हाडाच्या प्रक्रियेमध्ये ऑनलाइन सोडतील जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे अशी माहिती नितीन माने पाटील यासोबतच मुख्याधिकारी पुणे गृहनिर्माण मंडळ यांनी दिली.

Leave a Comment