राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ! अजितदादा यांच्या पीएने घेतली थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; हे कारण असू शकेल का ?

Spread the love

मागील अनेक दिवसांपासून राज्यामध्ये आपल्याला राजकीय क्षेत्रात काही नवीनच घडामोडी पाहायला मिळत आहेत मोठे मोठे नेत्यांनी म्हणजेच आमदार खासदारांनी पक्षांतर केलेले आपल्याला दिसून आले आहे अशा मध्येच आता पिंपरी मतदार संघाचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थेट भेट घेतली यावेळी एकनाथ शिंदे व अण्णा बनसोडे दोघांनीही मिळून एका गाडीतून प्रवास केला त्यांच्या या भेटीमुळे आता राजकीय क्षेत्रामध्ये चर्चा रंगली आहे

राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे याची राजकीय कार्य कीर्ती राष्ट्रवादी पक्षापासून सुरू झाली अण्णा बनसोडे हे अगदी सुरुवातीला पानाची टपरी चालू होते. यानंतर अजित दादा यांनी त्यांना विधानसभेमध्ये तिकीट देऊन आमदार केले त्यामुळे आता पिंपरी चिंचवड मधील राष्ट्रवादीचे एकुलता एक ठरणारे आमदार आता फुटतील का असा राष्ट्रवादीला मोठा प्रश्न पडला आहे त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे

अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून अण्णा बनसोडे यांची ओळख आहे 2014 मध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या पराभव झाल्यानंतर ते राजकारणात जास्त असे सक्रीय झाले नाही पण 2019 च्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी त्यांना पाठिंबा दिल्यामुळे पिंपरी मतदार संघाचे ते आमदार झाले आजच्या या मुख्यमंत्र्याच्या भेटीनंतर अण्णा बनसोडे शिंदे गटामध्ये प्रवेश करतात की काय अशी चर्चा झाली आहे

बनसोडे यांनी जर शिंदे गटांमध्ये प्रवेश केला तर हा राष्ट्रवादीसाठी सर्वात मोठा धक्का ठरेल अण्णा बनसोडे यांनी मुंबईमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांची थेट भेटच घेतली आहे त्यांच्या या भेटीचे कारण अजून देखील आपल्यासमोर आले नाही परंतु काही दिवसांपासून अण्णा बनसोडे आणि अजित दादा पवार यांच्यामध्ये अलबेला नसल्याच्या चर्चा देखील सुरूच आहेत

पिंपरी चिंचवड मतदार संघाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पुढचे तिकीट देणाऱ्या उमेदवाराला दिले जाईल अशी चर्चा सुरू आहे अण्णा बनसोडे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अंत्यविधी वेळी देखील मुख्यमंत्र्यांच्या जवळ गेल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे त्यामुळे आता शिंदे गटात गेले तर उमेदवाराची शक्यता कमी होईल यात कारणामुळे अण्णा बनसोडे शिंदे गटात जातील अशी चर्चा सर्वत्र रंगत आहे .

Leave a Comment