LIC Jeevan Pragati Plan : एलआयसीच्या या अप्रतिम योजनेमध्ये फक्त 200 रुपयांची गुंतवणूक करा आणि मिळवा 28 लाख रुपयांचा परतावा!

Spread the love

देशभरातील सर्वात मोठी शासकीय विमा कंपनी म्हणजेच एलआयसी. आता एलआयसी आपल्या सर्व ग्राहकांना नव्याने विविध योजना विविध पॉलिसी ऑफर करत आहे. अशातच आता सर्वसामान्य ग्राहकांना गुंतवणुकीवर चांगला परतावा देणाऱ्या पॉलिसी बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. एलआयसी ने आताही पॉलिसी आपल्या ग्राहकांना ऑफर केलेली आहे.

LIC Jeevan Pragati Plan : LIC एलआयसी विमा कंपनी ही आपल्या सर्व गारकांसाठी सतत नवनवीन ऑफर या सोबतच पॉलिसी लॉन्च करत असते. प्रत्येक वयोगटातील व्यक्ती एलआयसीच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकते.

एलआयसीच्या माध्यमातून जर तुम्ही गुंतवणूक केली तर यामध्ये केलेल्या गुंतवणूकदारांचे भविष्य अगदी सुरक्षित होऊ शकते. कोणत्याही नागरिकांना यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे. एलआयसी विमा कंपनीने आता जीवन प्रगती योजना राबवली आहे. जर तुम्ही एलआयसीच्या या योजनेमध्ये दोनशे रुपये प्रत्येक दिवशी गुंतवले तर या माध्यमातून तुम्ही एकूण 28 लाख रुपयांच्या निधी जमा करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जर तुम्हाला ह्या योजनेमध्ये सहभाग घ्यायचा असेल आणि 28 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून घ्यायचा असेल तर दररोज या योजनेमध्ये तुम्ही दोनशे रुपये गुंतवायचे आहेत. जवळपास 20 वर्षापर्यंत चालू ठेवायचे आहे. प्रत्येक महिन्याला तुम्हाला या योजनेमध्ये सहा हजार रुपये गुंतवावे लागतील.

या योजनेच्या माध्यमातून तुम्ही मुदतपूर्तीच्या वेळी जवळपास 28 लाख रुपये मिळू शकतात. या पैशाने तुम्ही तुमच्या भविष्याचे आर्थिक नियोजन अगदी व्यवस्थितपणे करू शकता आणि आपले सर्व उद्दिष्ट सहजपणे पूर्ण करू शकता.

या योजनेमध्ये तुम्ही जर गुंतवणूक केली असेल तर नक्कीच तुम्हाला अनेक फायदे मिळणार आहेत. जर या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून डिसेबिलिटी रायडरचा लाभ मिळणार आहे.

एलआयसीच्या या योजनेमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली आणि गुंतवणूक करणाऱ्या एखाद्या नागरिकाचा काही कारणास्तव मृत्यू झाला असेल तर मूळ विमा रक्कम आहे. त्या विमारतमेच्या शंभर टक्के रक्कम ही गुंतवणूकदारांनी जाहीर केलेल्या नोंदणीला मिळेल. या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करायची आहे तुम्हाला तुमच्या विमा संरक्षणाचा देखील लाभ मिळेल.

Leave a Comment