तुमच्या मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणूक करू इच्छिणार असाल तर एलआयसी ने तुमच्यासाठी एक भन्नाट योजना राबवली आहे. त्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तब्बल आठ लाख रुपये मिळू शकतात.
LIC Super Plan : भारतामधील सर्वश्रेष्ठ विमा कंपनी एलआयसी ने आपल्या सर्व गुंतवणूकदारांसाठी एक उपयोगी ठरणारी योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून कमी रुपयांची गुंतवणूक करून लाखो रुपयांचा परतावा मिळू शकता. या गुंतवणुकीमुळे तुमच्या मुलींचे किंवा तुमचे भविष्य सुखकर जाणार आहे.
एलआयसीच्या आधार शीला योजनेमध्ये फक्त तुम्ही 58 रुपये गुंतवणूक करून मुदत पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आठ लाख रुपये परत मिळू शकता. खास मुलींसाठी एलआयसी ने ही योजना राबवली आहे.
या योजनेच्या माध्यमातून 75 हजार रुपयांची प्रतिजीवन रक्कम ही मूळ रक्कम निश्चित करण्यात आले आहे. याला अशी आधारशीला योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त मूळ रक्कम तीन लाख रुपये इतके आहे. यासोबतच त्यामध्ये असे देखील नमूद करण्यात आले आहे की, एलआयसी ची आधारशीला पॉलिसी ही जास्तीत जास्त आपण तीन लाख रुपयांमध्ये खरेदी करू शकतो.
दहा ते वीस वर्षांमध्ये या योजनेचा कालावधी पूर्ण होईल आणि या योजनेमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तीन महिन्याला सहा महिन्याला प्रति महिन्याला या सोबतच वार्षिक अशा प्रकारे प्रीमियम मिळून जातो.
५८ रुपयांमध्ये ८ लाख कसे मिळवणार
या योजनेच्या माध्यमातून जर तुम्हाला आठ लाख रुपये मिळवायचे असतील तर सर्वात अगोदर तुम्हाला 58 रुपये जमा करावे लागतील. यामध्ये एका वर्षात आदर्शला योजनेमध्ये 21,918 रुपये जमा करावी लागणार आहेत. जर तुम्ही वीस वर्षांपर्यंत हे पैसे गुंतवून ठेवले तर एकूण तुमची 4,29,392 रुपयांची गुंतवणूक होते आणि याची मुदत पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 7 लाख 94 हजार रुपयांचा परतावा तुमच्या खात्यामध्ये जमा होते.
8 ते 55 वयोगटातील महिलांसाठी पर्याय!
फक्त मुलींसाठी एलआयसी ने ही योजना राबवली असून यामध्ये 8 ते 55 वयोगटातील सर्व मुली महिला गुंतवणूक करू शकणार आहेत. या योजनेमध्ये फक्त त्याच महिला गुंतवणूक करू शकतील ज्यांना कोणताही शारीरिक असा आजार झालेला नाही.
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !