DA Hike 2023 : या शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार तब्बल इतक्या रुपयांची वाढ! पहा सविस्तर माहिती !

Spread the love

DA Hike 2023 : केंद्र सरकार पुढील काही दिवसांमध्येच मोठा निर्णय घेण्याची शक्यता दिसत आहे. देशभरातील लाखोच्या संख्येने असलेले केंद्रीय कर्मचारी या सोबतच केंद्रीय पेन्शन धारक यांच्यासाठी केंद्र सरकार लवकरच मोठी व आनंदाची बातमी घेऊन येणार आहेत. आम्ही तुम्हाला आजच्या लेकाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की, मीडियाच्या रिपोर्टनुसार मिळालेल्या माहितीप्रमाणे केंद्रीय कर्मचाऱ्यांना यासोबतच केंद्रांतर्गत असणाऱ्या पेन्शन धारक नागरिकांना यंदाच्या होळी पूर्वीच महागाई भत्त्यात वाढ होण्याची आनंदाची बातमी मिळू शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 1 मार्च 2023 रोजी मंत्रिमंडळामध्ये बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये केंद्रशासन आता महागाई भत्त्यात वाढ करावी असा प्रस्ताव मांडू शकते. यासोबतच शासकीय कर्मचाऱ्यांचा डीए देखील येण्याची शक्यता दिसत आहे. मात्र या विषयावर अद्याप कोणतीही घोषणा केलेली दिसून आली नाही यंदाच्या महागाई भत्ता मध्ये चार टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आता दिसत आहे.

देशभरातील जवळपास 50 लाख कर्मचाऱ्यांना या सोबतच 65 लाख पेन्शन धारक नागरिकांना याचा फायदा होण्याची शक्यता नक्कीच दिसत आहे. सध्या देशभरातील सर्वच केंद्रीय कर्मचाऱ्यांना जवळपास 38 टक्क्यांचा डीए भत्ता लाभ मिळत आहे. यामध्ये आता चार टक्क्यांनी वाढ करून 42 टक्के केला जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होळी पूर्वीची याची घोषणा केली जाईल. अशी शक्यता दिसून आली आहे. असे झाले तर 31 मार्च पासूनच सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जो काही पगार असेल त्यामध्ये वाढ झालेली दिसून येईल. त्यासोबतच जे कोणी पेन्शनधारक नागरिक असतील त्यांना वाढीव पेन्शन मिळेल.

42 % DA (महागाई भत्ता ) झाल्यास , पगार किती वाढेल !

यामध्ये आपण एक उदाहरण पाहूया जर समजा एखाद्या केंद्र अंतर्गत काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचा मूळ पगार किमान 18000 रुपये असेल तर 38 टक्क्यांच्या डीएनुसार त्याला महागाईचा भत्ता 6,840 रुपये मिळणार आहे त्यामध्ये समजा चार टक्क्यांनी वाढ झाली असेल तर अठरा हजार रुपयांच्या मूळ पगारावर की मन रक्कम 720 रुपये वाढेल या माध्यमातून डीए मध्ये वाढ झाल्यानंतर पुढील चार टक्के धरले तर आठ हजार सहाशे रुपये महागाई भत्ता नागरिकांना मिळणार आहे. अठरा हजार रुपयांचे मूळ वेतन मान नागरिकांना मिळत असेल तर त्यांना वर्षाकाठी महागाईचा भत्ता किमान 90,700 मिळणार आहे.

56 हजार 900 शासकीय कर्मचाऱ्यांकरिता आता प्रत्येक महिन्याला बावीसशे रुपये यासोबतच वर्षाकाठी सत्तावीस हजार तीनशे रुपये जनावरिकांच्या खात्यामध्ये तीस हजार रुपयांचा पगार येत असेल तर त्यांना दहा हजार रुपये यासोबतच सचिवस्तरीय कामगार असतील तर त्यांच्या वार्षिक पगारामध्ये 90 हजार रुपये किंवा त्यापेक्षाही अधिक वाढ होण्याची शक्यता दिसत आहे.

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट साठी Whatsapp ग्रुपमध्ये सामील व्हा

Leave a Comment