Female senior citizens FD : या बँकांनी केली एफडीच्या दरामध्ये वाढ! आता ज्येष्ठ नागरिक व महिलांना गुंतवणुकीवर मिळेल इतका परतावा !

Spread the love

Female senior citizens FD : भारत देशामधील सर्वात मोठे रिटेल एनबीएफसी म्हणजेच श्रीराम फायनान्स लिमिटेड श्रीराम ग्रुपच्या विविध मुदती करिता श्रीराम उन्नती मुदत ठेवीवरील दर पाच ते 30 बोनस पॉईंट पर्यंत ऑफर करून त्याची वाढ देखील जाहीर केले आहे. एक जानेवारी 2023 पासून आपल्या सर्व ग्राहकांना एफडी वर 9.36% पर्यंत व्याज आपल्याला या माध्यमातून मिळू शकते. त्यासाठी काही अटींचे पालन करावे लागणार आहे.

श्रीराम फायनान्स एफडी दर !

श्रीराम ग्रुपच्या फर्म मध्ये बारा महिन्यांमध्ये परिपक्व होणाऱ्या सर्व ठेवींवर व्याजदरामध्ये 30 बिसिस पॉईंट्स म्हणजेच सात टक्क्यांवरून साडेसात टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. श्रीराम फायनान्स ने एकूण 18 महिन्यांमध्ये ज्या ठेवी परिपक्व होतील त्यांच्या व्याजदरामध्ये वीस बी पी एस ने वाढ केली असून 7.30% वरून 7.50% पर्यंत वाढ केली आहे.

श्रीराम फायनान्स लिमिटेड ने एकूण 24 महिन्याच्या कालावधीसाठी साडेसात टक्के वरून 7.75 टक्के पर्यंत वाढ केली आहे. म्हणजेच 30 महिन्याच्या कालावधीसाठी आठ टक्के व्याजदर ऑफर करत आहे.

फर्माच्या माध्यमातून 36 महिन्यांच्या कालावधी करिता एकूण 8.05% वरून थेट ८.१५ टक्के पर्यंत १० बेस पॉईंट ने वाढ केली आहे. याशिवाय श्रीराम फायनान्स ने त्यांच्या 42 महिन्याच्या कालावधीसाठी व्याजदरामध्ये आठ पॉईंट पंधरा टक्के पासून आठ पॉईंट वीस टक्के पर्यंत बेसिस पॉईंट निवड केली.

एकूण 48 महिन्यांमध्ये परिपक्व होणाऱ्या सर्व ठेवींवर आता श्रीराम फायनान्सने 8.25% व्याजदर देण्याचे निश्चित केले आहे. जो पूर्वी आटपाडी 20 टक्के पर्यंत होता.

महिलांना अधिक दर!

श्रीराम फायनान्स लिमिटेड च्या माध्यमातून सर्व ज्येष्ठ नागरिकांकरिता नूतनीकरांनांवर 0.50 टक्के व्याज देत आहे. तर महिलांना झिरो पॉईंट दहा टक्के जास्त व्यास ऑफर केले जात आहे. नियमित ठेवींवर कंपनीने सात महिन्यांच्या कालावधी करिता 8.45 टक्के जास्तीत जास्त व्याजदर देत आहे.

सर्व ज्येष्ठ नागरिकांना 8.99% चा जास्तीत जास्त दिला जात आहे. याशिवाय महिला ज्येष्ठ नागरिकांना नूतनीकरण ठेवींवर 9.36% व्याजदर दिला जात आहे. अशा प्रकारे जास्तीत जास्त व्याजदर बँक आपल्या ग्राहकांना देत आहे.

Leave a Comment