Budget 2023 : एक फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीताराम म्हणी यांनी यंदाच्या अर्थसंकल्पने बाबत 2023-24 साठी चा सर्वसाधारण अर्थसंकल्पीय सादर केला असून, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीचा हा मोदी सरकारचा शेवटचा पूर्व अर्थसंकल्प राहील. त्यामुळे सर्वच घटकाची काळजी या माध्यमातून घेण्यात आली आहे. अनेक वस्तू यामध्ये स्वस्त झाले आहेत. तर काही वस्तू खूपच महागड्या होणार असे आपल्याला दिसत आहे. अर्थमंत्री निर्मला सीताराम म्हणे ह्या अशा म्हणाल्या की कस्टम ड्युटी सेस अधिभार दर बदलण्यात आले असून खेळण्यांवरील सीमा शुल्क हे पूर्णपणे 13 टक्के पर्यंत करण्यात आले आहेत.
सर्वात आधी जाणून घेऊया महाग काय झाले आहे !
१) सिगारेट हे महाग झाले आहे.
२) सोने आणि प्लॅटिनम भाग झाले आहे.
३) चांदीचे दाग दागिने व भांडी भाग झाले आहेत.
४) देश स्वयंपाक घर फायर प्लेस भाग झाले आहे.
५) तांबे कपडे व छत्री महाग झाले आहेत.
आता जाणून घेऊया नक्की स्वस्त काय झाले आहे!
१) खेळणी यामध्ये स्वस्त झाले आहेत.
२) सायकल व इलेक्ट्रिक वाहन स्वस्त झाले आहेत.
३) एलसीडी दूरदर्शन टीव्ही मोबाईल स्वस्त झाले आहेत.
४) कॅमेरा व कॅमेराच्या लेन्स स्वस्त झाले आहेत.
५) बायोगॅसशी संबंधित गोष्टी स्वस्त झाले आहेत.
६) विकृत इथाईल अल्कोहोल हे पूर्णपणे पॉलिश करून वापरले जात आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिनिवेशनामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीयांचे दरडोई उत्पन्न मागील काही वर्षांमध्ये दुप्पट झाल्याचे दिसून आले. सध्या दरडोई उत्पन्न हे वार्षिक 1.97 लाख रुपये इतके दिसत असून भारताचे अर्थव्यवस्था ही पूर्वीपेक्षा अधिक संघटित झालेली दिसून आले आहे. त्याचा परिणाम लोकांच्या राहणीमानावर सरळ दिसून येतो.
वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी च्या माध्यमातून बजेटमध्ये वस्तू स्वस्त याशिवाय महाग होण्याचे प्रमाण कमी जास्त होत असते. 2017 पासूनच 90% उत्पादनांची किंमत ही जीएसटी च्या माध्यमातून अवलंबून झाले आहे. जीएसटी कौन्सलिंग ही सध्याच्या जीएसटीच्या दरामध्ये पास 12 18 व 8वी पर्यंत आहे जीवनावश्यक वस्तू या स्लॅबपासून पूर्णपणे वेगळा ठेवण्यात आलेले आहेत.
- अधिकारी / कर्मचारी वेतन व भत्ते अदा करणेबाबत दि.28.11.2023 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
- राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांचे हिवाळी अधिवेशन काळात विधीभवनावर पेन्शन जनक्रांती महामोर्चा !
- सिबिल स्कोअर कमी असेल तर चिंता करू नका; असे घ्या त्वरित कर्ज? फॉलो करा या टिप्स-
- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लाखो कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! वाढीव महागाई भत्त्यासोबत मिळणार या कर्मचाऱ्यांना बोनस;
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !