7th Pay Commission : होळी पूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना शासन देणार गुड न्यूज! मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय जाहीर !

Spread the love

देशभरातील शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. होळीचा सण साजरा होण्यापूर्वीच मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये केंद्रशासन देशभरातील 62 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी यासोबतच 48 लाख पेन्शन धारक नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी देणार आहेत.

7th Pay Commission : जर तुम्ही केंद्र सरकारचे शासकीय कर्मचारी असाल याशिवाय तुम्ही पेन्शन धारक नागरिक असाल तर लवकरच तुमच्यासाठी आणखी गोड दिवस सुरू होतील. यामुळे देशभरातील 62 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण होणार आहे.

मार्च महिन्यातील होळीचा साजरा होण्यापूर्वीच मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून मंत्रिमंडळात बैठक बसवण्यात येणार आहे त्या बैठकीमध्ये याविषयी निर्णय घेण्याची शक्यता दिसत आहे. या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाईचा भत्ता चार टक्क्यांनी वाढू शकतो अशी शक्यता दिसत आहे.

2023 वर्षाच्या सुरुवातीपासून देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव भक्ता मिळेल म्हणजेच आता या कर्मचाऱ्यांना जानेवारी या सोबतच फेब्रुवारी महिन्याची थकबाकी दिली जाईल. शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोबतच पेन्शन धारकांच्या बत्त्यामध्ये वार्षिक दोन वेळा वाढ केली जात असते.

डिसेंबर महिन्यातील ए आय सी पी आय निर्देशांक हा 132.3 आकडेवारीवरून खाली आलेला दिसून आला आहे. सरकारच्या माध्यमातून महागाई भत्ता मध्ये आता चार टक्के ने वाढ केल्यास अठरा हजार रुपयांचा जो काही मूळ पगार असतो त्या पगारावर 7560 रुपयांचा मागायचा पत्ता मिळेल.

वर्षाला 9 हजार रुपयांची वाढ होणार

दरम्यानच्या काळात आत्ताच 38 टक्क्यांच्या आकडेवारीनुसार महागाईचा पत्ता हा 6800 रुपये इतका होता. म्हणजे वर्षाकाठी जवळपास 9 हजार रुपये वाढ यासोबतच 56 हजार 900 मूळ वेतन वरील डीए वाढीचा आकडा पाहिला तर त्यामध्ये प्रति महिना 2200 इतका फरक दिसेल सध्या शासकीय कर्मचाऱ्यांना महागाईचा भत्ता हा 21 हजार 600 रुपये इतका मिळतो तो वाढून आता 23 हजार 800 रुपये होईल.

संपूर्ण गणित समजून घ्या !

सध्या अठरा हजार रुपये इतके मूळ वेतन कर्मचाऱ्यांचे आहे त्यामुळे फिटमेंट फॅक्टर मध्ये जर बदल केला तर त्यामध्ये 26 हजार रुपये रक्कम होईल सध्या फिटमेंट फॅक्टर अंतर्गत 2.57 पट यामध्ये मूळ वेतन 18 हजार रुपये यामध्ये इतर भारतीय वेगळे तर 18 हजार रुपये गुणिले 2.57 म्हणजे 46 हजार दोनशे रुपये होतील परंतु यामध्ये 3.68 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे जे काही वेतन असेल ते 26000 गुणिले 3.68% म्हणजेच 95 हजार सहाशे रुपये इतकी रक्कम निश्चित होईल…

कर्मचारी विषयक / भरती /योजना व ताज्या अपडेट करिता Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा

Leave a Comment