Mutual Fund SIP : या योजनेमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदार होतील कोट्यावधी ! एफडी पेक्षाही कित्येक पटीने मिळत आहे परतावा; पहा सविस्तर !

Spread the love

Mutual Fund SIP : भविष्याच्या आर्थिक नियोजनासाठी आतापासूनच पैशाची गुंतवणूक करून पैशांची बचत करण्याचा तुमचा विचार असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी अगदी महत्त्वाच्या ठरणार आहे. आम्ही तुम्हाला आजच्या लेखाच्या माध्यमातून एका गुंतवणुकीच्या भन्नाट योजनेविषयी माहिती देणार आहोत. ज्या माध्यमातून तुम्हाला एफडी पेक्षा सुद्धा जास्त परतावा मिळू शकतो. चला तर मग या विषयी सविस्तर माहिती घेऊ.

आपल्या माहितीसाठी योजनेविषयी विशिष्ट बाबी माहीत असणे गरजेचे आहे. मित्रांनो या योजनेचे नाव आहे म्युचल फंड एस आय पी योजना. विशेष म्हणजे या योजनेमध्ये फक्त शंभर रुपयांपासून गुंतवणूक करण्याची सुविधा आपल्याला दिले आहे. ज्यामध्ये तुम्ही करोडो रुपयांचा परतावा मिळू शकता. एक महत्त्वाचे स्ट्रॅटेजी सांगणार आहोत ज्या माध्यमातून तुम्ही अगदी दहा वर्षांमध्ये एक कोटी रुपयांच्या फंडाची निर्मिती करू शकता.

आपल्याला जर गुंतवणूक करायचे असेल तर इक्विटी म्युचल फंड हा एक उत्तम पर्याय आपल्यासमोर आहे. तुम्ही तुमची छोटी गुंतवणूक थेट एस आय पी च्या माध्यमातून इक्विटी म्युचल फंड मध्ये गुंतवणूक अगदी सहजपणे करता येते. मित्रांनो तुम्ही केलेली ही बचत तुम्हाला पुढील काळामध्ये करोडपती बनवू शकते ज्या माध्यमातून एक रकमे गुंतवणूक करण्याची देखील गरज नाही. तुम्ही एस आय पी द्वारे सहजपणे गुंतवणूक करू शकतात म्युचल फंडच्या योजनेमध्ये दहा वर्षाकरिता तुम्ही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला वार्षिक 12 टक्के व्याज मिळेल.

म्युच्युअल फंड SIP कसे कार्य करते

म्युचल फंड च्या सिस्टीम मधून तुम्हाला योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचे विविध पर्याय उपलब्ध करून दिले जातात. फंड या गुंतवणुकीच्या विरोधामध्ये अगदी गुंतवणूकदारांना युनिट प्रक्रिया जारी करत असते प्रत्येक युनिटचा मूल्यांक हा वर खाली झालेला दिसून येतो. जर तुम्ही एसआयपी ची निवड केली तर गुंतवणूकदार व्यक्तीच्या खात्यामधून प्रत्येक महिन्याला एक विशिष्ट रक्कम कापण्यात येते. एस आय पी द्वारे ही रक्कम दर महिन्याला कापली जाते पैसे कापण्याची तारीख ही योजनेच्या माध्यमातून आधीच निश्चित केली जाते.

याप्रमाणे 1 कोटींहून अधिक कमवा

समजा तुम्ही या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी शंभर रुपयांची बचत करत असेल तर प्रत्येक महिन्याला तुमची या योजनेमध्ये तीन हजार रुपयांची बचत होईल. प्रत्येक महिन्याला तुम्ही तीन हजार रुपयांचा एस आय पी निश्चित करत असाल तर प्रत्येक वर्षासाठी हा परतावा 20 टक्के पर्यंत असेल. पुढील वीस वर्षांमध्ये तुम्हाला जवळपास सात लाख 56 हजार सहजपणे तयार करता येतील. वीस वर्षे गुंतवणूक करून तुम्ही एक कोटी 16 लाख रुपयाचा निधी सहजपणे जमा करू शकता. त्यासाठी तुम्हाला आत्तापासूनच वर्षाकाठी 20% पर्यंतचा स्टेप ठेवावा लागणार आहे. जर या योजनांमध्ये पंधरा टक्क्यांचा परतावा निश्चित केला असेल तर तुम्हाला 53 लाख रुपये मिळू शकतील.

Leave a Comment