सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली आनंदची बातमी समोर आलेली आहे . सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच आठवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे , यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतनामध्ये चक्क 44% वाढ होईल असे मानले जात आहे .
मीडिया रिपोर्ट नुसार आठव्या वेतन आयोगात 3.68 पट फिटमेंट फॅक्टर वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे . यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे 18000 वरून 26 हजार रुपये होईल , तर राज्यातील कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 15 हजार रुपये वरून 21 हजार रुपये होईल .यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये भरमसाठ वाढ होणार आहे .
सन 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्याची तयारी केंद्र सरकार करत आहे . आठवा वेतन आयोग समिती सन 2024 मध्ये गठीत केली जाऊ शकते , तर सदर समितीच्या अहवालाची अंमलबजावणी प्रत्यक्षात सन 2026 पासून लागू करण्यात येईल .
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू केल्यास , निश्चितच महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 8 वा वेतन आयोग लागू करण्यात येईल .
कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करिता Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा
- अधिकारी / कर्मचारी वेतन व भत्ते अदा करणेबाबत दि.28.11.2023 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
- राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांचे हिवाळी अधिवेशन काळात विधीभवनावर पेन्शन जनक्रांती महामोर्चा !
- सिबिल स्कोअर कमी असेल तर चिंता करू नका; असे घ्या त्वरित कर्ज? फॉलो करा या टिप्स-
- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लाखो कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! वाढीव महागाई भत्त्यासोबत मिळणार या कर्मचाऱ्यांना बोनस;
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !