7th Pay Commission Breaking : शासन आपल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुढील काही दिवसांमध्ये एक मोठी भेट देणार आहे. ती मोठी भेट म्हणजे केंद्र सरकार शासकीय केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये चार टक्के नि वाढ करणार आहे. अशी माहिती मिळाली आहे.या विषयावर चर्चा करण्यासाठी एक मार्च रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये DA वाडी बाबत मान्यता मिळण्याची शक्यता दिसत आहे. ज्यावेळी पासून कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये वाढ होऊन तेव्हापासून पगारातही मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे.
यंदाच्या होळी पूर्वीच केंद्र सरकार सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते. अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. जुलै महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत एआयसीपीआयच्या आकडेवारी मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून आले आहे. पण डिसेंबर महिन्यामध्ये एआयसीपीआयच्या आकडेवारी मध्ये घसरण झालेली देखील आपल्याला दिसून आले आहे.
मित्रांनो नोव्हेंबरच्या तुलनेमध्ये डिसेंबर महिन्याची आकडेवारी ही 132 अंकावर घसरून आलेली आहे. ऑक्टोंबर यासोबतच नोव्हेंबर मध्ये हा आकडा 132 चा वर होता सप्टेंबर महिन्यातील आकडेवारी बघितली तर 131 होती. याशिवाय जुलै मधील आकडेवारी बघितली तर 129 इतकी होती.
महागाई भत्ता वर्षातून दोनवेळा वाढवला जातो
केंद्र सरकारच्या माध्यमातून वाढत्या महागाईचा आढावा घेऊन केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वार्षिक दोन वेळा वाढ केली जात आहे. वाढत असणाऱ्या महागाई मध्ये कर्मचाऱ्यांचे जीवनमान व्यवस्थितपणे चालण्यासाठी हा महागाई भत्ता वाढवला जातो.
2023 मधील नववर्षामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये अजून सुद्धा एकही वाढ झालेली नाही. जर डीए मध्ये चार टक्के वाढ झाली तर कर्मचाऱ्यांचा एकूण DA हा थेट 42% पर्यंत पोहोचेल.
DA वाढीचा कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार फायदा
जर कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये केंद्र सरकारने वाढ केली तर या माध्यमातून 68 लाख पेन्शन धारकांना याशिवाय 47 लाख कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. यंदा केंद्रशासन केंद्रीय कर्मचाऱ्यांची होळी गोड करेल अशी चिन्ह दिसत आहे.
कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट साठी Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा .
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !