Tata Group : गुंतवणूकदारांना या कंपनीने दिला 12 कोटींचा परतावा! तुम्ही केली आहे का ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक ?

Spread the love

टाटा उद्योग समूहाने गुंतवणुकीवर आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त असा परतावा दिलेला असून अनेक गुंतवणूकदार आता करोडपती झाले आहेत.

Tata Group : दिवसेंदिवस अनेक जण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत. यामध्ये काही शेअर्स मुळे गुंतवणूकदार अधिक मालामाल होतात तर काही शेअर्समुळे गुंतवणूकदारांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. अनेक लोकांनी टाटा समूहामध्ये गुंतवणूक केली आहे.

अनेकदा ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना अगदी चांगल्या प्रकारे परतावा देत असते. अशातच आता पुन्हा एकदा टाटा समूहाने आपल्या सर्व गुंतवणूकदारांना मालामाल केले असून कंपनीने एक लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीसाठी बारा कोटी रुपये केले आहेत. ह्या जबरदस्त ठरणाऱ्या परताव्यामुळे अनेक गुंतवणूकदार करोडपती झाले आहेत.

त्यासोबतच कंपनीचा तिसऱ्या महिन्यातील ती माहित एकूण महसूल 817 कोटी रुपये इतका झाला असून मागील आर्थिक वर्षांमध्ये याच कंपनीच्या महसूल सहाशे पस्तीस कोटी रुपये इतका होता. टाटा एक्सेल च्या महसुलीमध्ये 28.70% इतकी वाढ झालेली दिसून आली आहे. यासोबतच कंपनीचा ई बी आय टी डी ए सुद्धा आणखी सुधारलेला आहे. डिसेंबर महिन्यांमधील तिमाही टाटा एक्सेलचा ई बी आय टी डी ए 246 कोटी इतका होता. तसेच मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाही मध्ये तो 210 कोटी रुपये इतक्यावर आला होता.

अशी आहे टाटा Elxsi स्टॉकची कामगिरी

मागील शुक्रवारीच बीएससी वर टाटा एक्सेल चे शेअर्स 0.99 टक्क्यांनी वाढून 662 रुपयांवर बंद झालेल्या दिसून आला. या कंपनीच्या शेअर दहा एप्रिल 1996 रोजी फक्त दहा रुपयाला उपलब्ध होता. ज्या गुंतवणूकदारांनी कंपनीच्या शेअर्सवर एक लाख रुपये इतकी बोली लावली असती तर त्यावेळी सध्या त्याला 9407 शेअर्स वाटप करण्यात आले असते.

18 सप्टेंबर 2017 रोजी कंपनीने स्वतः त्यांच्या गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअर साठी एक बोनस शेअर्स दिलेला होता. स्थानबद्ध गुंतवणूकदारांच्या समभागांची संख्या 18000 पर्यंत वाढली असून आता कंपनीचा आजचा दर बघितला तर एक लाख गुंतवणूक वाढून 12 कोटी इतकी झालेली दिसून आली आहे. मागील 26 वर्षांमध्ये या कंपनीने गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. ह्या कंपनीचा 52 आठवड्याचा उच्चांक एकूण 10 हजार 700 रुपये व नीचांक 5,700 आहे.

Leave a Comment