राज्य शासन सेवेतील उच्च न्यायालय मंबई खंडपीठ नागपुर व खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ ते गट ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याबाबतचा विधी व न्याय विभागांकडुन दि.11.01.2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भातील विधी व न्याय विभागाकडुन निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .
राज्य शासन सेवेतील उच्च न्यायालय , मंबई , खंडपीठ नागपुर व खंडपीठ औरंगाबाद येथील कार्यरत गट अ ते गट ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी उंचविण्याबाबत अहवाल राज्य शासनास सादर करण्यात आला होता . सदर अहवाल दि.05.05.2022 रोजीच्या बैठकीत स्वीकृत करण्यात आला असून सदर अहवालास राज्य शासनाच्या मान्यतेस्तव सादर करण्यात आलेल्या अहवालास मंजूरी देण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती .
यानुसार राज्य शासनाने असा निर्णय घेतला आहे कि , उच्च न्यायालय , मुंबई तसेच खंडपीठ नागपुर व औरंगाबाद येथी गट अ ते गट ड मधील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणींमध्ये शासन निर्णयांमध्ये नमुद केल्याप्रमाणे सुधारित करण्यात आलेल्या आहेत . पदांनुसार सुधारित वेतनश्रेणी पाहण्याकरीता खालील लिंकवर क्लिक करुन सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करा .
शासकीय कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये जॉईन व्हा
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !