राज्य कर्मचाऱ्यांना DA संदर्भात आत्ताची एक मोठी आनंदची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे . ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून DA मध्ये आणखीन 3% वाढ करण्यात येणार आहे .यामुळे वेतन / पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे .
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर DA वाढ –
राज्य शासन सेवेतील सर्व जवळ जिल्हा परिषद , शासकीय त्याचबरोबर इतर पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर आणखीन 3% महागाई भत्ता वाढ , माहे जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात येणार आहे .केंद्रीय कामगार मंत्रालय कडून AICPI चे निर्देशांक नुकतेच जाहीर झालेले असून ,सदर निर्देशांकाच्या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2023 पासून 3 % DA वाढ निर्धारित करण्यात आलेली आहे .
केंद्र सरकारच्या धर्तीवरच राज्यातील शासकीय व इतर पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना 3% DA वाढ निर्धारित करण्यात आलेली आहे .तसेच पेन्शनधारक व कुटूंबनिवृत्तिवेतन धारक कर्मचाऱ्यांना देखील सदर 3% DA वाढीचा लाभ तात्काळ अनुज्ञेय करण्यात येणार आहे .
वेतनात 5000/- रुपयांची होणार वाढ –
3% DA महागाई भत्ता वाढीमुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात किमान 800/- रुपये तर कमाल 5 हजार रुपयांची वाढ होणार आहे .तसेच पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये देखील मोठी वाढ होणार आहे .
सरकारी कर्मचारी विषयक ,पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट साठी व्हाट्सएप ग्रुप मध्ये सामील व्हा .
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !