शासनाच्या माध्यमातून सर्व रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम निर्गमित करण्यात आलेला आहे. ज्या लोकांना आता नवीन शिधापत्रिका काढायची असेल त्यांनी जुनी जी कागदपत्रे लागत होती त्या कागदपत्रांसोबत इतर कागदपत्रे देखील सादर करावी लागणार आहे.
Ration Card 2023 : रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आज आम्ही घेऊन आलो आहोत. शासनाच्या माध्यमातून नवीन रेशन कार्ड बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे. ज्या लोकांना स्वतःचे नवीन रेशन कार्ड तयार करायचे आहे अशा लोकांना काही शासकीय नियमाचे पालन करावे लागणार आहे.
रेशन कार्ड च्या माध्यमातून पात्र नागरिकांना गहू तांदूळ यासोबतच इत्यादी रेशन दिले जात होते. तसेच कोरोना काळाखंडामध्ये शासनाच्या माध्यमातून कित्येक लोकांना मोफत रेशन दिले जात होते.
आता लोकांना या रेशनचा लाभ घ्यायचा असेल त्यांना शिधापत्रिका काढावी लागेल. ती शिधापत्रिका काढण्यासाठी शासनाच्या माध्यमातून काही विविध गोष्टी नव्याने सांगण्यात आलेले आहेत. यासोबत नवनवीन कागदपत्रे देखील सादर करायचे आहेत.
मित्रांनो जर शिधापत्रिका यादी बीपीएल श्रेणी मधील 2023 मध्ये असेल तर तुम्हाला प्रथम हे स्पष्ट करायचे आहे की तुमचे वार्षिक उत्पन्न हे 18000 पेक्षा कमी असावे. असे असेल तरच तुमचा यादीमध्ये समावेश करता येईल.
कमी उत्पन्न असेल तर तुम्हाला आयुष्यमान कार्ड यादीमध्ये आणि बीपीएल शिधापत्रिका मध्ये पात्र ठरवले जाईल.
बीपीएल शिधापत्रिका काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे!
1) कुटुंबातील सर्व सदस्यांचे फोटो
2) जात प्रमाणपत्र
3) कौटुंबिक ओळखपत्र
4) कायम प्रमाणपत्र
5) bpl अर्ज फॉर्म
6) जुने शिधापत्रिका
7) उत्पन्न प्रमाणपत्र
8) आधार कार्ड पॅन कार्ड
शासनाच्या माध्यमातून निरीक्षण कार्ड तक्रारी अंतर्गत रेशन कार्डचा पर्याय पोर्टलमध्ये उपलब्ध आहे. या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन तक्रार देखील करू शकता. मित्रांनो जर तुम्ही बीपीएल श्रेणीच्या माध्यमातून आवश्यक ठरणाऱ्या गोष्टी पूर्ण केल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला पोर्टल वर जाऊन तुमच्या फॅमिलीचा आयडी नंबर व सदस्य क्रमांक निवडावा लागेल.
यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांक वर एक ओटीपी म्हणजे वन टाइम पासवर्ड पाठवला जाईल तो ओटीपी प्रविष्ट करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. बीपीएल शिधापत्रिका अंतर्गत ऑनलाइन तक्रार करता येते.
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !