PM किसान चा तेरावा हप्ता खात्यामध्ये जमा होण्यापूर्वी सरकारने केली मोठी घोषणा ! आता 10,000 रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर करा एक अर्ज !

Spread the love

PM Kisan : केंद्र शासनाच्या माध्यमातून पी एम किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आतापर्यंत दोन हजार रुपयांचे वार्षिक तीन हप्ते दिले जात होते. म्हणजेच प्रत्येक वर्षाला शासन शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची रक्कम आर्थिक सहायता म्हणून देत होते.

PM Kisan : मित्रांनो तुम्ही जर पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खरोखर दिलासादायक बातमी ठरणार आहे. कारण कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यातील शेतकऱ्यांना आत्ताच ही खुशखबर दिली आहे. तसेच पंजाबच्या सरकारने देखील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

223 कोटी जारी केले

तर मित्रांनो कर्नाटक सरकारने राज्यांमधील विविध भागांमध्ये कीटकांच्या हल्ल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधील तुर पिकाचे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केली. यासाठी जवळपास 223 कोटी रुपयांचा निधी कर्नाटक सरकारने जाहीर केला.

मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनामध्ये असे म्हटले होते की, बिदर कलबुर्गी या सोबतच यादगिरी या जिल्ह्यामधील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असल्यास. विशेष बाब म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.

सरकारच्या माध्यमातून दहा हजार रुपये प्रति हेक्टर मागे नुकसान भरपाई जाहीर केली. परंतु एनडीआरएफ याशिवाय एस डी आर एफ च्या मार्गदर्शक तत्वानुसार शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंतच्या पिकाकरिता नुकसान भरपाई दिली जाईल.

कर्नाटकात 60 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे

पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून जवळपास 60 लाख शेतकऱ्यांना नोंदणी मध्ये ग्राह्य धरले आहे. पी एम किसान अंतर्गत जे शेतकरी लाभ मिळवत आहेत त्या शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई देण्यात येईल.

निवेदन केल्यानुसार तूर उत्पादक शेतकऱ्यांना 223 कोटी रुपयांची भरपाई दिली जाईल. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली विविध असणाऱ्या विभागा च्या वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत भरवण्यात आलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला

Leave a Comment