Old Pension : जुनी पेन्शनबाबत आत्ताची मोठी महत्वाची अपडेट ! राज्य सरकारची मोठी घोषणा !

Spread the love

महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना OPS अर्थातच जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत आत्ताच्या घडीची मोठी अपडेट समोर आलेली आहे . सध्या राज्यांमध्ये निवडणूकीचे वारे मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने , राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी अधिवेशनात केलेल्या वक्तव्यावर त्यांना पुर्विचार करायला भाग पाडलं आहे .

याबाबत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मोठे विधान केले आहे . त्यांनी असे स्पष्ट केले कि , राज्यातील कर्मचाऱ्यांना सन 2005 मध्ये काँग्रेस – राष्ट्रवादीचे सरकार असतानाच नविन पेन्शन योजना सुरु केल्याने , जुनी पेन्शन बंद केल्याचे पाप हे काँग्रेस – राष्ट्रवादी सरकारला लागणार आहे .जुनी पेन्शन लागु करणेबाबत शिंदे -फडणवीस सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले .

काँग्रेस – राष्ट्रवादीचे नेते सध्या राज्य सरकारला जुनी पेन्शन योजना लागु करावी अशी मागणी करत आहेत . परंतु ही जूनी पेन्शन योजना काँग्रेस -राष्ट्रवादी सरकारनेच लागू केली आहे .त्यामुळे काँग्रेस -राष्ट्रवादी नेत्याने अशी मागणी करणे चुकिचे असून जूनी पेन्शन बंद करण्याचे पाप देखिल त्यांनाच लागेल असे वक्तव्य राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे .

राज्यातील कर्मचाऱ्यांना 2005 पासुन लवकरच जुनी पेन्शन ( Old Pension ) योजना करण्यात येणार असल्याची भुमिका राज्य सरकारने दर्शविलेली असून याबाबत शिक्षण विभागाकडुन अभ्यास सुरु असल्याची माहिती समोर येत आहे .

सरकारी कर्मचारी /पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment