राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या ” या ” भत्त्यामध्ये मोठी वाढ !GR निर्गमित , दि.24.01.2023

Spread the love

राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूकांतर्गत निवडणूकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या राजपत्रित / अराजपत्रित अधिकारी व कर्मचाऱ्यांना द्यावयाचे मानधन , निवडणूक भत्ता तसेच निवडणूक खर्चाची मर्यादा निश्चित करण्याबाबत , नियोजन विभागांकडून दि.24.01.2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील नियोजन विभागाचा दि.24.01.2023 रोजीचा सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात .

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीकरीता सहाय्य करणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या मानधनाचे दर , प्रत्यक्ष मतदान / मतमोजणीच्या दिवशी द्यावयाचा निवडणुकीचा भत्ता तसेच निवडणुक खर्चाची मर्यादा शासन परिपत्रक दि.27.07.2017 अन्वये निश्चित करण्यात आली आहे .

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकांतर्गत निवडणूकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या राजपत्रित / अराजपत्रित अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाचा कालावधी , निवडणुकीचे कार्यक्षेत्र , मतदान संख्या इ.बाबी विचारात घेवून शासन निर्णयामध्ये मानधन व निवडणुकीच्या वेळी मतदान / मतमोजणीच्या कामासाठी द्यावयाच्या निवडणुक भत्ता खालील तक्त्याप्रमाणे मंजुर करण्यात येत आहे .

या संदर्भातील नियोजन विभागाकडुन दि.24 जानेवारी 2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

सरकारी कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट साठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment