Electricity Bill : कितीही वापरा वीज /LED TV आणि गीझर बिल येणार शून्य (0) रुपये! चला जाणून घेऊया कसा होणार हा फायदा !

Spread the love

Electricity Bill : मित्रांनो सध्या देशामध्ये कडाक्याची थंडी सुरू आहे. अशावेळी आपल्या घरात दोन वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामध्ये पहिली वस्तू म्हणजे गिझर आणि दुसरी वस्तू म्हणजे टीव्ही. या वस्तूंच्या वापरामुळे विज बिल देखील जास्त येते. मात्र आता तुम्ही वीजबलाची काळजी करू नका. कारण आम्ही तुमच्यासाठी एक सोपा मार्ग घेऊन आलो आहोत. त्या माध्यमातून तुम्हाला अजिबातच वीज बिल येणार नाही. चला तर मग बघूया हा प्रकार तरी काय आहे.

मित्रांनो तुम्ही Luminious Solar Inverter वापरले तर तुमच्यासाठी ही एक फायद्याची ची गोष्ट ठरणार आहे. तुम्हाला एक गोष्ट ऐकून आश्चर्य वाटेल ती म्हणजे हा इन्व्हर्टर विजे शिवाय चार्ज होतो. यासाठी तुम्हाला फक्त सोलर चार्जर इन्वर्टर ची आवश्यकता भासणार आहे. ते चार्ज करण्याकरिता तुम्ही स्वातंत्र्य मशीन घेऊ शकता.

Solar Power Inverter च्या किमती बद्दल बोलायचे झाले तर लुमिनस सोलर बॅटरी ची किंमत जवळपास पंधरा हजार रुपयांपासून सध्या मार्केटमध्ये सुरू आहे. तिथून पुढे एक लाख पर्यंत इन्व्हर्टर भेटू शकतो. सी ए एम एल सोलर बॅटरी घेण्याकरिता जवळपास दीड लाख रुपये खर्च करावे लागतात. तुम्ही शंभर ए एच सी एल एम होम इन्वर्टर ऑनलाईन देखील खरेदी करून घेऊ शकता. त्याची एमआरपी जवळ पास अडीच लाख रुपये आहे. कमीत कमी दीड लाख रुपये पर्यंत सुद्धा घेऊ शकता.

Loom Solar नावाची एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरून तुम्ही थेट सोलर पावर इन्वर्टर खरेदी करू शकता याशिवाय तुम्हाला Home Solar Power च्या माध्यमातून सोलर घरी बसण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या वेबसाईटवर जवळपास साडेतीन हजार पेक्षा जास्त किरकोळ दुकान आहेत. ज्या माध्यमातून तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता. संपूर्ण घराला वीज पुरवठा करण्याकरिता विविध इन्व्हर्टर्स उपलब्ध आहेत. जे आता तुम्हाला हे एकदाच बसवून मोफत वीज वापरायला मिळणार आहे.

Leave a Comment