नागरिकांनो आता लवकरच बजेट सादर होईल त्या अगोदरच तुम्ही शासनाच्या शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज केला असेल तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे.
Pension Scheme : आपल्याला माहीतच आहे की अनेक लोक जास्त परतावा देणाऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक करतात. यासोबतच ज्या योजनेमध्ये कोणतीही जोखीम नसते त्या योजनेमध्ये ही अनेक लोक गुंतवणूक करतात. मित्रांनो जर तुम्ही अशाच जबरदस्त योजनेच्या शोधात असाल तर आजची बातमी तुमच्यासाठीच आहे.
मित्रांनो जर तुम्ही प्रधानमंत्री वय वंदना योजनेमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला फायदा होईल. या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक नागरिकांना दरमहा 8000 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे आता बजेट सादर होण्यापूर्वीच गुंतवणूक करून घ्या तुमचा चांगला फायदा होईल.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री वय वंदना योजनेमध्ये गुंतवणूक करून लोकांना ठराविक पेन्शन मिळण्याचे हमी मिळते. गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना मासिक, त्रैमासिक, वार्षिक अशाप्रकारे आपल्याला पाहिजे तेव्हा पेन्शन दिली जाते. विशेष म्हणजे ही योजना केंद्र शासन व एलआयसी अंतर्गत राबविण्यात येत आहे. तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे वय 60 वर्षे किंवा त्याच्याहून अधिक पाहिजे. जर तुम्ही या योजनेमध्ये 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगली कमाई मिळू शकते.
असे मिळणार पैसे
मित्रांनो जर तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला थेट प्रति महिना आठ हजार रुपयांची पेन्शन सुरू होईल. जर ह्या योजनेमध्ये पती-पत्नी दोघांनी मिळून 15 लाख रुपयांचे गुंतवणूक केली तर दोघांना पेन्शन सुरू होईल आणि दोघांना पेन्शन चार चार हजार रुपये मिळून आठ हजार रुपये दिले जातील. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक वर्षाला 7.40% व्याज मिळते.
रक्कम मिळेल माघारी
या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक केली तुम्हाला दहा वर्षासाठी पेन्शन मिळणार आणि त्यानंतर तुम्ही गुंतवणूक केलेली रक्कम जमा करण्यात येते. समजा तुम्ही योजनेमध्ये बारा लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला ती दहा वर्षानंतर परत केली जाईल.
- अधिकारी / कर्मचारी वेतन व भत्ते अदा करणेबाबत दि.28.11.2023 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
- राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांचे हिवाळी अधिवेशन काळात विधीभवनावर पेन्शन जनक्रांती महामोर्चा !
- सिबिल स्कोअर कमी असेल तर चिंता करू नका; असे घ्या त्वरित कर्ज? फॉलो करा या टिप्स-
- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लाखो कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! वाढीव महागाई भत्त्यासोबत मिळणार या कर्मचाऱ्यांना बोनस;
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !