Shares of Government Banks : ह्या बँकेचे शेअर्स खरेदी करून गुंतवणूकदार झाले मालामाल; फक्त सहा महिन्यांमध्येच 190% वर उसळी !

Spread the love

Shares of Government Banks : मित्रांनो जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा लेख हा तुमच्यासाठीच आहे. कारण सार्वजनिक क्षेत्रामधील बँक समभागांनी यंदाच्या वर्षी चांगलाच परतावा दिलेला आहे.

मित्रांनो यामध्ये बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, युको बँक, पंजाब अँड सिंध बँक, सेंट्रल बँक, बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक हे सर्व बँकांनी यंदाच्या वर्षी गुंतवणूकदार व्यक्तींना मालामाल केले आहे.

युको बँकेच्या समभागांनी यंदाच्या वर्षी 192% परतावा दिला आहे…

सार्वजनिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या युसीओ बँकेच्या समभागांनी मागील सहा महिन्यांमध्येच आहे. जवळपास 192 टक्के परतावा दिलेला आहे. 20 जून 2022 रोजी यु सी ओ या सार्वजनिक बँकेचे शेअर्स 10.52 रुपयांच्या आसपास होते.

सार्वजनिक क्षेत्रामधील या बँकेचे शेअर्स आता 29 डिसेंबर 2022 रोजी 30.80 रुपयावर बंद झाले आहेत. जर एखाद्या नागरिकांनी युसीओ बँकेच्या शेअर्समध्ये 20 जून 2022 रोजी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर सध्या ह्या पैशांची किंमत दोन लाख दहा हजार इतके झाले असते.

पंजाब आणि सिंध बँकेच्या समभागांनी यंदाच्या वर्षी 6 महिन्यांत 147% परतावा दिला.

पंजाब व सिंध बँकेच्या शेअर्सने मागील सहा महिन्यांमध्ये 147% पर्यंतचा परतावा दिलेला आहे. बीएसी येथे 21 जून 2022 रोजी पंजाब सिंध बँकेचे शेअर्स हे 12.50 रुपयांवर होते.

शासकीय मालकीच्या बँकेचे सर्व शेअर्स 29 डिसेंबर 2022 रोजी 32 रुपयांवर आले दुसरीकडे बँक ऑफ बडोदा च्या सर्व भागांनी यंदाच्या वर्षी सुमारे 121 टक्के पर्यंतचा परतावा दिला आहे.वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 3 जानेवारी 2022 रोजी बँक ऑफ बडोदा चा शेअरच 83.75 रुपये इतका होता. तो शेअर्स आता 29 डिसेंबर 2022 रोजी 185.35 रुपयांवर आला आहे.

Leave a Comment