7 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांचा मागील कोरोना कालावधीमधील महागाई भत्ता थकबाकी रक्कमेबाबत सरकारकडुन मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे .कोरोना काळामधील महागाई भत्ता थकबाकी रक्कम मिळावी अशी कर्मचाऱ्यांची मोठी मागणी करण्यात येत असल्याने , दि.01 फेब्रुवारी 2023 रोजीच्या अर्थसंकल्पात याबाबत मोठी तरतुद होवू शकते .
कर्मचाऱ्यांना 18 महीने कालावधीमधील डी.ए थकबाकीची रक्कम 8 हफ्त्यात मिळणार असल्याचे माहिती समोर येत आहे .अर्थसंकल्पाचे औचित्य साधून कामगार युनियने 18 महीने कालावधीचे डी.ए थकबाकी रक्कम मिळावी या मागणीवर जोर धरत असल्याने , अर्थसंकल्पात याबाबत विशेष तरतुद होण्याची शक्यता आहे .
अर्थसंकल्पात डी.ए वाढीसाठी देखिल तरतुद –
केंद्र सरकारकडुन कर्मचाऱ्यांना 01 जानेवारी 2023 पासुन आणखीण तीन टक्के महागाई भत्ता वाढीकरीता आवश्यक निधींची तरतुद अर्थसंकल्पात करण्यात येणार असल्याने , केंद्रीय सरकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे .सदरचा वाढीव महागाई भत्ता फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून प्रत्यक्ष रोखीने लागु करण्यात येईल .
सरकारी कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियिमत अपटेड करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा .
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !