आनंदाची बातमी ! चक्क एक वर्ष मिळणार मोफत रेशन धान्य , फक्त करा हे काम !

Spread the love

केंद्र सरकारच्या निर्णयान्वये देशातील नागरिकांना चक्क एक वर्ष मोफत रेशन धान्याचा लाभ मिळणार आहे .केंद्र सरकारकडुन अशी मोर्फत रेशन धान्य वाटपाची योजना या अगोदर देखिल राबविण्यात आलेली आहे . परंतु एक वर्षाकरीता चक्क मोफत रेशन धान्य वाटप ही योजना प्रथमच केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येते .

मोफत रेशन धान्य ही योजना गरीबांच्या कल्याणाकरीता राबविली जात असून , या योजनेचे नाव प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना असे आहे .ही योजना सन 2020 मध्ये केंद्र सरकार मार्फत चालु करण्यात आलेली होती .या मोफत रेशन धान्य योजनेस सन 2023 मध्ये पुन्हा एकदा मुदवाढ देण्यात आलेली आहे .या योजना अंतर्गत देशातील गरीब गरजु नागरिकांना  माहे डिसेंबर 2023 पर्यंत मोफत रेशन धान्य मिळणार आहे .

लाभ कसा घ्यावा –

ज्या गरीब नागरीकांकडुन अत्योंदय रेशन कार्ड असतील , तसेच अपंग त्याचबरोबर विधवा व आर्थिक दृष्ट्या दारिद्र्य रेषा खालील गरीब नागरिकांना या योजनेअंतर्गत मोफत रेशन धान्यांचा लाभ प्राप्त होईल .जर आपल्याकडे दारिद्र्य रेषा खालील कार्ड नसेल व खरचं गरीब परिस्थिती असल्यास आपल्या जवळच्या तलाठी कार्यालयाशी भेट देवून दारिद्रय रेषा कार्डसाठी अर्ज करावा .

Leave a Comment