Pension : नोकरदारांना आत्ताचा मोठा धक्का ! निवृत्तीवेतनच थांबविणे बाबत निघाले परिपत्रक !

Spread the love

देशातील लाखे पेन्शनधनधारकांना आत्ताचा सर्वात मोठा धक्का बसला आहे . तो म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफओने एक परिपत्रक काढुन पेन्शनधारकांच्या पेन्शन कपातीवरच टांगती तलवार लागलेली आहे .इतर काहींचे निवृत्तीवेतनच थांबिवण्याचे आदेश कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कडुन देण्यात आलेले आहेत .

या परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे कि ,ईपीएफओने आपल्या स्थानिक अधिकाऱ्यांना सन 2014 पुर्वी निवृत्त झाले आहेत अशा पेन्शनधारकांना उच्च निवृत्ती वेतन देणे थांबविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .त्याचबरोबर या व्यवस्था अंतर्गत सदर पेन्शनधारकांना देण्यात येणारी अतिरिक्त रक्कमेची वसुली देखिल करण्यास सदर आदेशामध्ये नमुद करण्यात आले आहेत .

दि.01 सप्टेंबर 2014 पुर्वी निवृत्त झाले आहेत व उच्च वेतनावर पेन्शनचे सदस्यत्व न घेताचा अशा उच्च सुविधेचा लाभ घेत असणाऱ्या पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये कपात करुन देण्यात आलेल्या अतिरिक्त आर्थिक लाभाची वसुली करण्यात येणार असल्याची ईपीएफओ परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे .याकरीता सदर पेन्शनधारकाला आगाऊ सुचना देण्याचे परिपत्रकात म्हटले आहे .

यामुळे उच्च वेतनावर सदस्य नसुन देखिल उच्च पेन्शन सुविधेचा लाभ घेण्याऱ्या पेन्शनधारकांवर पेन्शन कपातीची टांगती तलवार आली आहे .या सुविधे अंतर्गत पेन्शनधारकांना 5 ते 6,500 रुपये अधिक पेन्शनचा मिळतो .

सरकारी कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या अपडेट करीता जॉईन करा Whatsapp ग्रुप !

Leave a Comment