या Calculator मध्ये फक्त मुळ वेतन टाकून चार टक्के वाढीव DA मुळे ,पगारात झालेले वाढ पाहा ! फक्त एका क्लिकवर ! New update !

Spread the love

राज्य शासन सेवेतील शासकीय , जिल्हा परिषदा , तसेच इतर पुर्णकालिक पात्र कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचारी तसेच कुटुंबनिवृत्तिवेतनधारक कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2022 पासुन केंद्र सरकारच्या धर्तीवर 4 टक्के महागाई भत्ता वाढ लागु करण्यात आलेली आहे .सदरची वाढ राज्य कर्मचाऱ्यांना माहे जानेवारीच्या वेतन / पेन्शन देयकासोबत रोखीने अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

तर सहाव्या वेतन आयोागानुसार असुधारित वेतनश्रेणीमध्ये वेतन धारण करणाऱ्या शासकीय कर्मचारी / पेन्शनधारकांच्या महागाई भत्तामध्ये 9 टक्के वाढ करण्यात आलेली आहे .यामुळे सहाव्या वेतन आयोागानुसार वेतन धारक करणाऱ्या शासकीय / पेन्शनधारक कर्मचाऱ्यांचा डी.ए हा 203 टक्के वरुन 212 टक्के झालेला आहे .

4 टक्के डी.ए वाढीमुळे एकुण पगारांमध्ये किती वाढ होईल ?

चार टक्के महागाई भत्ता वाढीमुळे एकुण पगारांमध्ये किती वाढ होईल , याकरीता खालील नमुद Calculator च्या सहाय्याने केवळ त्यामध्ये मुळ वेतन टाकुन पगारांमध्ये किती वाढ होईल .फक्त एका क्लिकवर काढता येईल .सदर Calculator मध्ये फक्त आपला मुळ वेतन टाकायचा आहे , त्यानंतर Go बटणावर क्लिक केल्यास ,शेवटी आपल्या पगारांमध्ये किती वाढ होईल ,त्याचबरोबर आपल्याला सुधारित टक्के नुसार किती डी.ए , HRA , वाहनभत्ता मिळेल ते सर्व शो होईल .

डी.ए वाढीमुळे पगारांमध्ये किती वाढ होईल हे पाहण्यासाठी खालील Calculator वर क्लिक करा

Calculator

सरकारी कर्मचारी विषयक , पदभरती / योजना त्याचबरोबर ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment