आई वडिल हे मुलीच्या जीवनात असलेला एक महत्वाचा हिस्सा मानला जातो. तसेच आपल्या मुलांच्या जीवनात आई वडिल यांचे स्थान खुप श्रेष्ठ आहे. असेच एक प्रकरण घडले आहे एका वडिलाने आपली हद पार करून त्याच्या 7 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यात आरोपीच्या पत्नीने सुद्धा साथ दिली.तर जाणून घेऊया हे प्रकरण:
लखनऊ 6 जानेवारी : आई वडिलांसोबतच मुलाचे नाते हे खुप खास असते. परंतू अशा काही घटना समोर येतात ज्यामुळे आपण आश्चर्यचकित होतो. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या बरेली मधून समोर आली. या घटनेत एका पित्याने आपली हद पार करून आपल्या स्वतःच्या 7 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे त्या मुलीच्या आईने तिच्या वडिलाची लैंगिक अत्याचारामध्ये साथ दिली.
ही त्या मुलीची सावत्र आई होती.या प्रकरणात नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी बाप आणि सावत्र आई दोघांनाही अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी वडिल कोरोनाच्या पाॅक्सो कायद्याअंतर्गत तुरूंगात गेले होते. तिथून सूटका झाल्यानंतर आता त्याने आपल्या 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. इतकेच नाही तर या घटनेत तिच्या सावत्र आईने वडिलाचा साथ दिला. मुलगी ओरडत होती त्यामुळे तिचा आवाज बाहेर जात असल्यामुळे तिच्या आईने त्या त्या मुलीचे तोंड दाबून ठेवले.
या प्रकरणी एसपी देहत राजकुमार अग्रवाल यांनी सांगितले कि, बहेडी पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावातील व्यक्तिने या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तिच्या भाचीवर तिच्याच वडिलांनी गुन्हा दाखल केला.या जबाबाच्या आधारे आरोपी आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. सन 2017 मध्ये आरोपीवर कलम 354 नुसार आणि 366 नुसार करवाई करण्यात आली होती.
हा पूर्ण प्रकार कुटुंबातील इतर सदस्यांना समजल्यानंतर त्यांनी पेलिसांना माहिती दिली. करवाई करून पोलिसाने आरोपीला अटक केले. पोलिसाने आरोपीला अगोदर घरी नेले आणि गुन्ह्यात सहभागी असलेल्या त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले. हल्दवानी आणि बरेली येथे आरोपीविरुद्ध पाॅक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.