Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये तीन हजार रुपयांची गुंतवणूक करून नऊ लाख रुपयांचा परतावा मिळावा !

Spread the love

गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना फायद्याच्या ठरत आहेत. कमी कालावधीमध्ये यासोबतच कमी पैशांमध्ये तुम्ही या योजनांच्या माध्यमातून चांगला परतावा मिळवू शकता.

Post Office Scheme : योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याचा तुम्ही जर विचार करत असाल तर नक्कीच पोस्ट ऑफिस ची योजना तुमच्या फायद्याचे ठरणार आहे. पोस्ट ऑफिस नियमितपणे नवनवीन लहान मोठे योजना राबवत आहे. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही लाखो रुपयांची कमाई करू शकता.

पोस्ट ऑफिसच्या पब्लिक प्रॉव्हिडंट योजनेमध्ये तुम्ही फक्त तीन हजार रुपयांची गुंतवणूक करून दहा लाख रुपयांचा परतावा मिळू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या बचतीतून दररोज शंभर रुपये वाचवावे लागणार आहेत. म्हणजे प्रति महिना या योजनेमध्ये तुम्हाला 3 हजार रुपये गुंतवावे लागते.

पोस्ट ऑफिसच्या शाखा देशामध्ये प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहेत. गावोगावी तालुकास्तरावर व सिटी लेवलला या शाखा उपलब्ध असून या पोस्ट ऑफिस मध्ये ऑनलाईन इंटरनेट बँकिंग ची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यासोबतच मित्रांनो पोस्ट ऑफिस मध्ये तुम्ही केलेली गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मानली जात आहे.

कारण भारतीय पोस्ट ऑफिस मधून निघणाऱ्या योजना या स्वतः भारत सरकार चालवते. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक केली तर तुमचे पैसे बुडण्याची अजिबात भीती नसते. त्याचवेळी मित्रांनो पोस्ट ऑफिस मध्ये तुम्ही पीएफ योजनेत गुंतवणूक करू शकता. त्या ठिकाणी गुंतवणूक केलेल्या रकमेवर 7.1% व्याज मिळते.

दर महिन्याला तुम्ही तीन हजार रुपये वाचवून पोस्ट ऑफिसच्या स्कीम मध्ये गुंतवणूक केली तर पंधरा वर्षांपर्यंत तुमच्याकडे 9,76,370 रुपयांच्या निधी उपलब्ध असणार आहे.दर महिन्याला तीन हजार रुपये वाचून म्हणजेच वार्षिक 36 हजार रुपये आपल्याला गुंतवणूक करण्यासाठी जमा करावे लागतील. उद्या पंधरा वर्षांमध्ये होणार पाच लाख 40 हजार रुपये.

तुम्हाला एकूण या रकमेवर संपूर्ण 15 वर्षांमध्ये 7.1% दराने व्यास मिळत असते. म्हणजे पंधरा वर्षात चार लाख छत्तीस हजार रुपये झाले.अशाप्रकारे तुमच्याकडे व्याज यासोबतच मुद्दल यांचा सर्व मिळून समावेश करून पंधरा वर्षांमध्ये एकूण 9,76,370 रुपये उपलब्ध राहणार आहे.

Leave a Comment