Senior Citizen Fd Rate Changed : देशामधील सर्वात मोठ्या खाजगी बँकेने FD वरील व्याजदरामध्ये इतकी वाढ केली! एफडी गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक बातमी !

Spread the love

देशांमधील सर्वात मोठ्या खाजगी बँकेच्या माध्यमातून आता मुदत ठेवीवर मिळत असणाऱ्या व्याजदरामध्ये वाढ केलेली आहे. 24 जानेवारी 2022 पासून या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे.

Senior Citizen Fd rate changed : आजची बातमी ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. कारण देशभरातील सर्वात मोठी बँक म्हणजेच एचडीएफसी बँक या बँकेने मुदत ठेवीवर जो काही व्याजदर मिळत होता त्या व्याजदरामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे आता एफडीवर जास्तच व्याजदर मिळणार आहे बँकेच्या माध्यमातून याबाबतची मोठी घोषणा करण्यात आली आहे.

खाजगी बँके म्हणजेच एसडीएफसी बँकेने दोन कोटी खालील मुदत ठेवींवर असणाऱ्या व्याजदरामध्ये वाढ केली आहे. आता 24 जानेवारीपासूनच हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत.

सुधारित व्याजदरानंतरच आता सात दिवसांपासून दहा वर्षाच्या मुदत ठेवींवर व्याजदर देत असून सामान्य नागरिकांसाठी 3% पासून सात टक्क्यांपर्यंत व ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50 टक्क्यांपासून 7.75 टक्क्यांपर्यंत लागू करण्यात आले आहे. एचडीएफसी बँक आता स्वतः पाच वर्षापासून एक दिवस ते दहा वर्षापर्यंतच्या कालावधीत मुदत ठेव करणारे नागरिकांसाठी सात टक्क्यांपासून 7.75 टक्के व्याजदर देत आहे.

एचडीएफसी बँक आता पाच वर्षे म्हणजेच एक दिवसांपासून दहा वर्षापर्यंतच्या कालावधीमध्ये सामान्य नागरिकांसाठी सात टक्के तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.75 टक्के व्याज देत आहे.

एचडीएफसी च्या माध्यमातून बँक एफडी दरावर आता 7 ते 19 दिवसांमध्ये मुदत ठेवी पूर्वीच तीन टक्के व्याजदर देत आहे. त्यासोबतच एचडीएफसी बँक आता पुढील 30 ते 45 दिवसांवर परिपक्व होणाऱ्या ठेवींसाठी 3.50% व्याजदर देत आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेकडून जास्त व्याज दिले जाणार

ज्येष्ठ नागरिकांकरिता एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून जास्त व्याजदर दिले जाईल. सामान्य नागरिकांपेक्षा आता व्याजदराचा रेट हा पूर्णपणे वेगळा असणार आहे. सात दिवसांपासून पाच वर्षापर्यंतच्या मॅच्युरिटी बजेटवर जे कोणी ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना 50 बीपीएसचा अतिरिक्त व्याजदर दिला जाईल जो सामान्य लोकांपेक्षा 0.50% जास्त असेल.

Leave a Comment