सर्वांना नमस्कार; आज आम्ही जेष्ठ नागरिकांकरिता यासोबतच सर्वसामान्य गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांकरिता एक महत्त्वाची व आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. कारण की शासनाने मागील आठवड्यामध्ये पोस्ट ऑफिस बचत योजनेत, यासोबतच राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र मध्ये, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये आणि किसान विकास पात्र योजनेमध्ये जे व्याज आपल्याला मिळत होते त्या व्याजदरामध्ये वाढ केलेली आहे.
चला तर मग जाणून घेऊया या शासकीय योजनांमध्ये आणखी किती टक्क्यांनी वाढ करण्यात आलेली आहे. वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेप्रमाणे ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत एन एस सी मध्ये, के व्ही पी मध्ये एकूण जे दर आहेत त्या दरात पाच टक्क्यांपर्यंत वाढ केली असून ठेवींसह 1.1 पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे. व्यासदराबाबत हे जे बदल करण्यात आलेले आहेत ते एक जानेवारीपासून 31 मार्च पर्यंत लागू करण्यात येतील.
अजून तरी ह्या योजनेच्या व्याजदरमध्ये शासनाने कोणताही बदल केला नाही पीपीएफ यासोबतच सुकन्या समृद्धी योजना यासारख्या अधिक लोकप्रिय असलेल्या बचत संसाधनासाठी व्याजदरामध्ये एकूण 7.1% पासून 7.6% इतकेच ठेवले आहेत. म्हणजे यामध्ये कोणतेही बदल नाही केले. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ही सलग अशी दुसरी तिमाही आहे ज्या वेळेसाठी निवडक योजनांकरिता व्याजाचे दर वाढवण्यात आले आहेत. आता एक ऑक्टोंबर 2022 पूर्वीच सलग तिमाही मध्ये सर्वच योजनांचे व्याजदरामध्ये कोणतीही वाढ केली नव्हती किंवा बदल केले नव्हते.
आता पोस्ट ऑफिस मुदत ठेवीन वर कितपत व्याजदर मिळते याकडे बघितले तर लहान बचत योजनांचे व्याजदर प्रत्येक तिसऱ्या महिन्यात आणखी सुधारित केले जातात. शासनाच्या जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की ताजा सुधारणे सोबतच पोस्ट ऑफिस मध्ये एक वर्षीय मुदत ठेवींवर 6.6% व्याजदर देऊ केले जाईल, यासोबतच दोन वर्षाच्या मुदत ठेवीन वर 6.8% व्याजदर देऊ केले जाईल आणि तीन वर्षाच्या मुदत ठेवीन वर 6.9% व्याजदर देण्यात येईल, तर मित्रांनो 5 वर्षा च्या मुदत ठेवीनवर सात टक्के व्याजदर देण्यात येईल.
तर मित्रांनो आता ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर किती व्याजदर दिले जाईल याकरिता जानेवारी ते 8 मार्च पर्यंत च्या कालावधीत आठ टक्के दराने व्याजदर मिळणार आहे. यामध्ये केवीपी करिता शासनाने 7.2 व्याजदर वाढवण्यात आले आहे.
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !