सध्या बघितले तर प्रत्येकाकडे स्वतःचे बँक खाते आहे व त्या बँकेचे एटीएम कार्ड आहे. आता ज्या नागरिकांकडे स्वतःचे एटीएम आहे त्यांना पाच लाख रुपयांची एक विशेष सुविधा मिळणार आहे.
ATM : आता प्रत्येकाकडे एटीएम कार्ड असल्यामुळे तो बँकेच्या रांगेत उभारून पैसे काढण्याचा विचार करत नाही. कारण एटीएम कार्ड च्या माध्यमातून कमी वेळेत पैसे काढणे सोयीस्कर झाले आहे. आता या सर्व कार्डधारकांना बँकेच्या माध्यमातून पाच लाख रुपयांची एक सुविधा दिली जात आहे.
या सुविधेबाबत अनेकांना कोणतीही माहिती नाही. त्यामुळे ते लोक या सेवेचा लाभ घेऊ शकले नाहीत. मित्रांनो एटीएम कार्डधारकांना या सुविधेच्या माध्यमातून अपघात विमा संरक्षण मिळणार आहे. तुमच्याकडे स्वतःचे एटीएम कार्ड असेल तर तुम्ही या योजनेस पात्र आहात.
मित्रांनो तुमच्या एटीएम कार्ड सोबत एक विमा येत असतो. अनेकांना या विमा बद्दल माहीतच नसते. हा एक अपघात विमा संरक्षण आहे तुम्हाला जेव्हा बँकेच्या माध्यमातून एटीएम कार्ड दिले जाते. त्याचवेळी तुम्हाला हा विमा मिळत असतो.
परंतु अनेक नागरिकांना याविषयी माहीतच नाही. ATM कार्ड उपलब्ध आहे तरीपण विमा संरक्षणाचा दावा करत नाहीत. जर तुम्हाला हा विमा घ्यायचा असेल तर सर्वात आधी काही शर्ती व अटी असणार आहेत.
मित्रांनो तुमचे एटीएम कार्ड एखाद्या राष्ट्रीय किंवा बिगर राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून जाहीर केले असेल तर त्यावेळी तुम्हाला एटीएम कार्ड 45 दिवस वापरल्यानंतर विम्याचा दावा करत असते.
यासोबतच तुमच्याकडे क्लासिक एटीएम कार्ड असेल तर त्यावेळी तुम्हाला जवळपास एक लाख रुपये पर्यंतचे विमा संरक्षण मिळते, प्लॅटिनम कार्डधारकांना दोन लाखांचे व मास्टर कार्डधारकांना पन्नास हजाराचे, विजा कार्डधारकांना दीड लाख ते दोन लाख रुपये पर्यंतचे व प्लॅटिनियम मास्टर कार्डधारकांना पाच लाख रुपये पर्यंतचे विमा संरक्षण मिळत असतील. तर तुमच्याकडे रुपये किंवा डेबिट कार्ड असेल तर तुम्हाला एक ते दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !