विमानात बसण्याचे स्वप्न होणार पूर्ण! एअरलाइन्स कंपनीच्या माध्यमातून फक्त 1100 रुपयांमध्ये मिळत आहे तिकीट; ह्या तारखेपर्यंत आपले तिकीट बुक करा !

Spread the love

Republic Day Flight Ticket Offer : नागरिकांचे विमानात बसण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. कारण एअरलाइन्स कंपनीच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनानिमित्त जो कोणी नागरिक तिकीट काढेल त्यावर ऑफर ठेवण्यात आली आहे.

Republic Day Flight Ticket Offer : प्रत्येक नागरिकाला वाटते की आपण विमानात बसून एकदा तरी प्रवास करावा. मात्र विमानातून प्रवास करण्यासाठी तिकीट काढावे लागते. त्या तिकिटाची किंमत जास्त असल्यामुळे अनेकांना हे शक्य नाही होत. मात्र आता तुमचे विमानात बसण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. प्रजासत्ताक दिनानिमित्त एअरलाइन्स कंपनीच्या माध्यमातून विमानाच्या तिकिटावर ऑफर्स देण्यात आले आहेत.

24 जानेवारी पासून 30 सप्टेंबर 2023 पर्यंत रेल्वेच्या तिकीट दरापेक्षाही कमी दरामध्ये तुम्ही विमानाची तिकीट सहजपणे काढू शकता. देशांमधील नागरिकांसाठी हीच विमानात बसण्याची उत्तम संधी आहे. स्पाइस जेट यासोबतच एअर इंडियाच्या माध्यमातून ही ऑफर लॉन्च करण्यात आले आहे.

यंदाच्या वर्षी सर्वात स्वस्त तिकीट दरामध्ये आता टाटा महसूल च्या माध्यमातून एअरलाइन्स एअर इंडिया हे सादर केले आहे. इकॉनॉमी क्लासच्या तिकिटावर ही ऑफर दिली जात असून स्वस्त तिकिटांमध्ये 50 हून अधिक शहरांचा समावेश केला आहे.

एअर इंडिया च्या माध्यमातून फक्त 1700 रुपयांवर हवाई प्रवास करायला मिळणार आहे. या ऑफर्स तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही एअर इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन तिकीट काढा.स्पाइस जेटच्या माध्यमातून हवाई कंपनीने प्रजासत्ताक दिनानिमित्त तिकिटाच्या दरामध्ये ऑफर ठेवली आहे. देशाच्या माध्यमातून विमानाने प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांना 26 टक्के पर्यंत सूट देण्यात आली असून 1126 पासून तिकीट बुक करण्याची ही एक सुवर्णसंधी आपल्याला मिळत आहे.

बुकिंग करण्याची ही आहे शेवटची तारीख

एअर इंडिया ने स्वतः ही ऑफर 24 जानेवारी पासून 30 जानेवारी पर्यंत संपूर्ण देशभरात ठेवली आहे. यादरम्यानच आता प्रवासी या ऑफरचा लाभ घेऊ शकतील. यासोबतच स्पाइस जेट हवाई कंपनीने 24 पासून 29 जानेवारी पर्यंत हे ऑफर ठेवले आहे. ऑफरचा लाभ घेण्याकरिता अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन तिकीट बुक करावे.

तिकीट कसे बुक करावे

एअरलाइन्स च्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार स्वस्त तिकीट विक्री आता सर्व शहरांमधील कार्यालयामध्ये विमानतळ कार्यालयामध्ये मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये ट्रॅव्हल एजन्सी मध्ये तुम्ही तिकीट बुक करू शकता. या ठिकाणी जाऊन तुमचे तिकीट बुक करून घ्यावेत.

Leave a Comment