मोठी खुशखबर : सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वर्षांमध्ये मिळणार आत्तापर्यंतची सर्वात मोठी पगारवाढ !

Spread the love

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नविन वर्षांमध्ये वेतनातील सर्वात मोठी वाढ मिळणार आहे .सरकारी कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोग लागु करणेबाबतच्या चर्चा आता मिडीयामध्ये मोठ्या प्रमाणात येत आहेत .यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची आठवा वेतन आयोगाबाबतची चाहुल अधिकच वाढलेली आहे .आठवा वेतन आयोगातील वेतनवाढ ही सर्वात मोठी वेतनवाढ असणार आहे .

सरकारी कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतन आयोगापर्यंत पगार खुपच कमी होता , परंतु सहाव्या वेतन आयोगापासुन कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये वाढ झालेली आहे . सातव्या वेतन आयोगामध्ये देखिल पगारांमध्ये 2.57 पट वाढ झाली तर नवा वेतन आयोगांमध्ये 3.68 पट वाढ होणार आहे . ही वाढ आत्तापर्यंतच्या वेतन आयोगापैकी सर्वात मोठी पगारवाढ असणार आहे .

पगारांमध्ये होणार तब्बल 8,000/- रुपयांची वाढ –

सातव्या वेतन आयागातील वेतनांमध्ये 3.68 पट वाढ लागु केला असता , नवा वेतन आयोगांमध्ये पगारांत 8,000/- रुपयांची वाढ होणार आहे . ही वाढ आत्तापर्यंतच्या पगारवाढीपैकी सर्वात जास्त पगारवाढ असणार आहे .यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा बेसिक वेतन हा रुपये 18,000/- वरुन 26,000/- रुपये होणार आहे .

यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांबरोबरच राज्य कर्मचाऱ्यांना देखिल वाढीव पगारवाढीचा लाभ मिळणार आहे .नवा वेतन आयोंगामध्ये महागाई भत्ताचे दर परत शुन्य टक्के होतील तर घरभाडे भत्तामध्ये वाढ होईल .या वाढीव पगारवाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये दुप्पट वाढ होणार आहे .

Leave a Comment