8 th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात चक्क दुप्पटीने वाढ ! आठवा वेतन आयोगाची स्थापना !

Spread the love

देशाचे अर्थसंकल्प सादर होण्यासाठी फक्त दोन दिवस बाकी आहेत .अर्थसंकल्पातुन देशातील लोकांना , कर्मचाऱ्यांना , व्यापारांना मोठी आशा लागलेली आहे .यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना अर्थसंकल्पात मोठी अपेक्षा आहे , ती म्हणजे आठवा वेतन आयोग ! आठवा वेतन आयोग कर्मचाऱ्यांचा पगार चक्क दुप्पटीने वाढणार आहे .

देशाचे वित्तमंत्री तथा अर्थमंत्री निर्मला सितारामन केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करण्याची घोषणा करु शकतात असे मानले जात आहे . असे झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आनंद होणार आहे .सध्या केंद्र व राज्यामध्ये सातवा वेतन आयोग लागू आहे , आठवा वेतन आयोगानुसार पगारात मोठी वाढ होणार आहे .

आठवा वेतन आयोगाची स्थापना –

सन 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत , यामुळे केंद्र सरकारचे हे शेवटचे पुर्ण वर्षाचे अर्थसंकल्प असणार आहे .यामुळे या अर्थसंकल्पामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक लाभ लागु करणेबाबत , विशेष तरतुद केली जावू शकते .दर 10 वर्षांनी सरकारी कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोग लागु होतो .यानुसार कर्मचाऱ्यांना 2026 मध्ये नवा / आठवा वेतन आयोग लागु होणे अपेक्षित आहे .यानुसार सन 2023 मध्ये 8 वा वेतन आयोगाची स्थापना केंद्र सरकारकडुन केली जावू शकते .

सरकारी कर्मचारी विषयक / पदभरती , योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment