Bank News : मित्रांनो ह्या बँकेमध्ये तुमचे खाते असेल तर तुमच्यावर पडेल पैशाचा पाऊस! बँकांनी घेतला हा मोठा निर्णय; चला बघूया सविस्तर माहिती;

Spread the love

••••

Bank News : नमस्कार तुम्हाला माहित आहे का? आरबीआय ने एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच रेपो रेट मध्ये आणखी एकदा चांगलेच वाढ केली असून या निर्णयानंतर आता देशांमधील विविध नागरिकांना चांगलाच आर्थिक फायदा होईल. आम्ही तुम्हाला आजच्या लेखाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की, भारत देशामधील जवळपास पाच मोठ्या बँकानी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्याकरिता एक मोठा निर्णय घेतला आहे या माध्यमातून ग्राहकांना नक्कीच फायदा होईल.

मित्रांनो तुमचे एचडीएफसी बँकेमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी असून ह्या बँकेसोबतच आणखी पाच बँकांनी त्यांचे एमसीएलआर दर चांगलेच वाढवले आहेत. यामुळे आता जे नागरिक एफडी करतील त्यांना मोठा आर्थिक फायदा होईल.

तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की बँक ऑफ महाराष्ट्र ने देखील मर्जीनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ट लेंडिंग रेट च्या दरामध्ये देखील वाढ केलेली, असून एका वर्षासाठी एम सी एल आर ची एकूण टक्केवारी ही 7.90% वरून 8.20 टक्क्यावर नेली आहे. एकाच दिवसासाठी रेट 7.30 टक्क्यावरून 7.50 टक्क्यावर करण्यात आला. एका महिन्याच्या कालावधीसाठी एमसीएनआर चा एकूण रेट हा 7.50 टक्क्यावरून 7.70 टक्क्यावर करण्यात आला. तीन महिन्यांचा एम सी एल आर रेट 7.60% वरून 7.90 टक्क्यावर केला. यासोबतच एका वर्षाचा एमसीएलआर रेट 7.90% वरून 8.20 टक्क्यावर केला नवीन दर आता 14 डिसेंबर पासून लागू झालेले आहेत.

HDFC Bank

एचडीएफसी बँकेने देखील आधारित कर्जदारांची एकूण एक वर्षाची सीमांत किंमत 50 हा आधार अंकापर्यंत वाढवलेली असून एका वर्षासाठी दर थेट 8.10% वरून 8.60% पर्यंत वाढवला. दोन वर्षासाठी 8.70 व तीन वर्षासाठी 8.80% व्याजदर या माध्यमातून कमी केले आहे.

Indian Overseas Bank

मित्रांनो या माध्यमातून इंडियन ओव्हरसीज बँकेने देखील कर्जाच्या एकूण व्याजदरांमध्ये एमसीएलआर मध्ये 15 ते 35 बेस पॉइंट ने वाढ केली असून नवीन दर हा दहा डिसेंबर पासूनच त्यांनी लागू केला. विविध कालावधीच्या कर्जाकरिता या बँकेने देखील वाढ केली असून इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये खाते असणाऱ्या नागरिकांना देखील या माध्यमातून आर्थिक लाभ होईल. तुमचे जर या बँकेमध्ये खाते असेल तर नक्कीच बँकेमध्ये जाऊन चौकशी करावी आणि लाभ घ्यावा.

Union Bank of India

यासोबतच मित्रांनो युनियन बँक ऑफ इंडिया, म्हणजेच या सरकारी बँकेने देखील त्यांच्या कर्जदारांमध्ये व सर्व कालावधीसाठी पाच आधार अंकांची पूर्णपणे वाढ केली आहे. या बँकेने नवीन दर आठ डिसेंबर पासूनच लागू केले आहेत. या बँकेमधील खाते असणाऱ्या खातेधारकांना देखील आर्थिक लाभ घेता येणार आहे. तरीही जे कोणी नागरिक आर्थिक लाभ घेऊ इच्छिणारे असतील तर त्यांनी बँकेमध्ये जाऊन चौकशी करून लाभ घ्यावा.

Leave a Comment